Share Market Update : मालामाल! टाटा समूहाच्या ‘या’ शेअर्सचा विक्रम; २ वर्षांपूर्वीच्या १ लाखाचे आज भेटले असते ‘एवढे’ लाख

Share Market Update : टाटा समूहाची कंपनी (Tata Group Company) टाटा टेलिसर्व्हिसेस महाराष्ट्र लिमिटेड (Tata Teleservices Maharashtra Limited) च्या समभागांनी गेल्या दोन वर्षांत त्यांच्या गुंतवणूकदारांना ८६५०% परतावा दिला आहे. म्हणजेच, जर तुम्ही दोन वर्षांपूर्वी त्यात एक लाख रुपये गुंतवले असते, तर आज त्याची किंमत ८७.५ लाख रुपये झाली असती. दोन वर्षांपूर्वी त्याची किंमत २ रुपये … Read more