Tata Motors : खुशखबर! टाटा मोटर्स लवकरच भारतात आणत आहे सर्वात स्वस्त इलेक्ट्रिक कार
Tata Motors : प्रदीर्घ प्रतिक्षेनंतर, अखेर टाटा मोटर्सने देशातील सर्वात स्वस्त इलेक्ट्रिक कार लॉन्च करण्याचा खुलासा केला आहे. कंपनी लवकरच परवडणारी इलेक्ट्रिक हॅचबॅक आणण्याच्या तयारीत आहे. Tata Motors ने 8 सप्टेंबर रोजी जागतिक इलेक्ट्रिक वाहन दिनानिमित्त भारतीय बाजारपेठेत Tiago इलेक्ट्रिक हॅचबॅक (Tata Tiago EV) लाँच केल्याचे उघड केले आहे. Tata Tiago EV प्रथम 2018 ऑटो … Read more