Modi Government : आजपासून मोदी सरकारने देशात लागू केली महत्त्वाची गोष्ट, लोकांना मिळणार मोठा आर्थिक लाभ
Modi Government : आजपासून नवीन आर्थिक वर्ष सुरू झाले आहे. आजपासून मोदी सरकारने देशात अनेक नवीन गोष्टीही लागू केल्या आहेत. याचा लोकांना फायदाची होईल आणि तोटाही होण्याची शक्यता आहे. मिळालेल्या माहितीनुसार मोदी सरकारने एक महत्वाची गोष्ट लागू केली आहे, त्याच वेळी, स्वतः अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी ही घोषणा केली. जे इन्कम टॅक्स रिटर्न भरणार आहेत, … Read more