PM Kisan Yojana : बाराव्या हप्त्यापूर्वी नियमात बदल! आजच शेतकऱ्यांनी करावे ‘हे’ काम, अन्यथा…
PM Kisan Yojana : केंद्र सरकारकडून (Central Govt) शेतकऱ्यांच्या हितासाठी अनेक योजना चालवल्या जातात. त्यापैकी एक म्हणजे पंतप्रधान किसान सन्मान निधी अर्थात पीएम किसान (PM Kisan) योजना होय. या योजनेचे आतापर्यंत 11 हफ्ते शेतकऱ्यांच्या खात्यात जमा झाले आहेत. दरम्यान, या योजनेचा 12 वा हफ्ता जमा होण्यापूर्वी काही नियम बदलले आहेत. सरकारने (Govt) ठरवून दिलेले निकष … Read more