Farmer Success Story: 13 हजार सागाच्या झाडांनी या शेतकऱ्याला बनवले कोट्याधीश! कसं शक्य केलं या शेतकऱ्याने?

teak farming

Farmer Success Story:- सध्या शेती आणि शेती पद्धतीत मोठ्या प्रमाणावर तंत्रज्ञानाचा वापर आणि अनेक वेगवेगळ्या पिकांची लागवड करू शेतकऱ्यांनी आता शेती व्यावसायिक दृष्टिकोनातून करायला सुरुवात केलेली आहे व त्यासोबतच परंपरागत पिकांना फाटा देत विविध प्रकारचा भाजीपाला तसेच फळबागांची लागवड मोठ्या प्रमाणावर शेतकरी करू लागले आहेत. तंत्रज्ञानाचा वापराने शेतकऱ्यांना कमीत कमी क्षेत्रात जास्तीत जास्त उत्पादन मिळवणे … Read more