Cyclone Update: ऑक्टोबर ते डिसेंबर या कालावधीत महाराष्ट्रात पडेल का अवकाळी पाऊस? काय म्हणते याबाबतीत हवामान खाते?
Cyclone Update:- यावर्षी महाराष्ट्रमध्ये पावसाने समाधानकारक हजेरी न लावल्यामुळे सगळीकडे चिंतेचे वातावरण आहे. पावसाच्या अभावाने खरीप हंगाम बऱ्याच प्रमाणात वाया गेलेला आहे व आता रब्बी हंगामाची स्थिती देखील कशा पद्धतीची राहिल याबाबत खूप मोठा प्रश्न उभा आहे. त्यातच मान्सूनने एक्झिट घेतली आहे. महाराष्ट्र सध्या दुष्काळाच्या उंबरठ्यावर उभा आहे असे म्हटले तरी वावगे ठरणार नाही. या … Read more