5G Service : भारतात ‘या’ दिवसापासून सुरु होणार 5G नेटवर्क, दूरसंचार मंत्र्यांनी केली मोठी घोषणा
5G Service : भारतात (India) लवकरच 5G नेटवर्क (5G Network) सेवा सुरु होणार असून सध्या 5G स्पेक्ट्रमच्या (5G Spectrum) लिलावाची प्रक्रिया सुरु आहे. याबाबत केंद्रीय तंत्रज्ञान आणि दूरसंचार मंत्री अश्विनी वैष्णव यांनी माहिती दिली आहे. भारतातील 5G स्पेक्ट्रमच्या लिलावाची (Auction) प्रक्रिया सध्या अंतिम टप्प्यात आहे. भारतात येत्या काळात टेलिकॉम (Telecom) क्षेत्रात मोठे बदल (Change) घडणार … Read more