केंद्र सरकारचा हा निर्णय लागू झाल्यास केबलचे बिल येईल खूपच कमी! टीव्ही पाहणे होईल स्वस्त

TRAI

प्रत्येकच गोष्टीत महागाईने डोके वर काढल्यामुळे सर्वसामान्य नागरिकांना खूप मोठ्या प्रमाणावर आर्थिक भुर्दंड सहन करावा लागतो. दैनंदिन वापरातल्या गोष्टी असो किंवा इतर यामध्ये प्रचंड प्रमाणात महागाई वाढल्यामुळे खूपच आर्थिक समस्या निर्माण होते. या महागाईला आता टीव्ही सारख्या मनोरंजनाच्या गोष्टी देखील अपवाद राहिलेल्या नाहीत. केबलचे बिल देखील अव्वाच्या सव्वा  आकारले जात असल्यामुळे बऱ्याच जणांनी घरातील केबलच … Read more