Tender Coconut Cream : नारळपाणी पिल्यानंतर फेकून देता का? आतील मलाईचे वजन कमी करण्यासोबतच आहेत गजब फायदे; एकदा वाचाच

Tender Coconut Cream : नारळपाणी (coconut water) हे शरीरासाठी (Body) खूप फायद्याचे असते. अनेकवेळा आजारी पडल्यावर डॉक्टर (Doctor) नारळपाणी पिण्याचा सल्ला देतात. नारळपाणी प्यायला सर्वांना आवडते, परंतु तुम्ही पाहिले असेल की बहुतेक लोक नारळाचे पाणी पिल्यानंतर त्याची क्रीम फेकून देतात. भारतातील प्रसिद्ध पोषण तज्ज्ञ (Expert) निखिल वत्स यांचे मत आहे की नारळाची मलई जरूर खावी … Read more