Term Insurance घेताना लक्षात ठेवा ‘या’ 7 गोष्टी, अन्यथा प्रीमियम भरूनही मिळणार नाही लाभ !
Term Insurance : सध्याच्या काळात प्रत्येकाने टर्म इन्शुरन्स घेणे अत्यंत आवश्यक आहे. जीवनात कोणतीही अनुचित घटना घडली, तर टर्म इन्शुरन्समुळे तुमचे कुटुंब आर्थिक संकटातून वाचू शकते. मात्र, जर तुम्ही टर्म इन्शुरन्स घेताना घाई केली किंवा ती पूर्णपणे समजून न घेता टर्म इन्शुरन्स घेण्याचा विचार केला तर तुम्हाला मोठ्या नुकसानाला सामोरे जावे लागू शकते. आज आपण … Read more