Uddhav Thackeray : शिंदे गटाला बसणार धक्का? ठाकरे, फडणवीस यांच्यातील कटुता खरंच संपणार? नेमकं काय घडलं..

Uddhav Thackeray : गेल्या काही दिवसांपासून माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि भाजप नेत्यांच्यात मोठा वाद सुरू आहे. शिवसेना ठाकरे गट आणि भाजप यांच्यात टोकाची कटुता निर्माण झाली आहे. हीच कटुता कमी करण्याच्या दिशेला आता भाजपने एक पाऊल पुढे टाकल्याची चर्चा आहे. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी तशीच वक्तव्य केली आहेत. यामुळे … Read more

Rajan Salvi : चालू पत्रकार परीषदेत ढसाढसा रडला ठाकरे गटाचा आमदार, कारणही आहे तसेच…

Rajan Salvi : राज्यात सध्या विरोधी पक्षाच्या आमदारांवर अनेक प्रकारच्या चौकशा लावण्यात आल्या आहेत. असे असताना ठाकरे गटात राहणारे राजन साळवी पुन्हा एकदा चर्चेत आले आहे. राजन साळवी सध्या एसीबीच्या कचाट्यात सापडले आहेत. यामुळे ते अडचणीत आहेत. नुकतेच शिवसेनेचे ठाकरे गटाचे आमदार वैभव नाईक यांची सुध्दा चौकशी करण्यात आली होती. त्यांच्या पाठोपाठ आता रामपूर विधानसभा … Read more