ठाणे-बोरिवली भूमिगत मार्ग : 11.8 किमीचा मार्ग, 10.25 किमीचे 2 बोगदे, 11,235.43 कोटी रुपयांचा होणार खर्च, ‘इतके’ दिवस चालणार काम ; पहा रोडमॅप

Thane Borivali Underpass

Thane Borivali Underpass : सध्या मुंबई व मुंबईच्या महानगरात रस्ते विकासाची कामे जोमात सुरू आहेत. महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळ आणि मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरण यांच्या माध्यमातून मुंबईमध्ये वाहतूक कोंडी फोडण्यासाठी महत्त्वपूर्ण अशा प्रकल्पांची कामे केली जात आहेत. यामध्ये मेट्रो, मोनो, सागरी सेतू, सागरी मार्ग यांसारख्या प्रकल्पाचा समावेश आहे. दरम्यान आता भुयारी मार्ग देखील … Read more