ठाणे महानगरपालिकेत मोठी भरती; दहावी पास तरुणांना नोकरीची संधी, थेट मुलाखतीने होणार निवड, पहा संपूर्ण जाहिरात
Thane Mahanagarpalika Job 2023 : नोकरीच्या शोधात असलेल्या तरुणांसाठी आज आम्ही एक मोठी खुशखबर घेऊन नजर झालो आहोत. जसं की आपणास ठाऊकच आहे आपण रोजच नोकरी संदर्भात माहिती जाणून घेत असतो. आज देखील आपण ठाणे महानगरपालिकेने काढलेल्या भरतीच्या जाहिराती संदर्भात माहिती जाणून घेणार आहोत. आम्ही आपणास सांगू इच्छितो की ठाणे महानगरपालिकाने अटेंडंट या पदाच्या रिक्त … Read more