ठाणे वासियांना मोठं गिफ्ट ! ‘या’ ठिकाणी उभारल जाणार नवीन रेल्वे स्टेशन; असा होईल फायदा
Thane News : ठाणे वासियांना लवकरच एक मोठ गिफ्ट मिळणार आहे. खरं पाहता ठाणे ते मुलुंड दरम्यान नवीन ठाणे रेल्वे स्टेशन उभारल जाणार होत. यासाठी ठाणे मेंटल हॉस्पिटलच्या 72 एकरापैकी 14.83 एकर जागा लागणार होती. मात्र, यावर स्थगिती देण्यात आली होती. परंतु आता मुंबई उच्च न्यायालयाने नुकतेच जारी केलेल्या आपल्या एका निकालात या जागेवर असलेली … Read more