Mahindra Thar EV एकदा चार्ज केल्यावर देणार इतकी रेंज ! मिळणार लक्झरी फीचर्स
Mahindra Thar EV : महिंद्रा कार उत्पादक कंपनीकडून त्यांची लोकप्रिय ऑफ रोडींग एसयूव्ही थार इलेक्ट्रिक व्हर्जनमध्ये सादर करण्यात आली आहे. मात्र अद्याप ही कार लाँच करण्यात आलेली नाही. पण कंपनीकडून इलेक्ट्रिक थारची चाचणी देखील घेण्यात येत आहे. महिंद्रा इलेक्ट्रिक थारचे काही फोटो आणि फीचर्स समोर आले आहेत. कारच्या समोरील फॅशियाला लोखंडी जाळीवर Thar.E लिहिलेले दिसत … Read more