Diabetes and watermelon: मधुमेहामध्ये टरबूज खाणे फायदेशीर की धोकादायक? जाणून घ्या त्याचे फायदे आणि तोटे?
Diabetes and watermelon: मधुमेह (Diabetes) असलेल्या लोकांना रक्तातील साखर राखण्याचा सल्ला दिला जातो. यासाठी त्यांना त्यांच्या खाण्यापिण्याची विशेष काळजी घ्यावी लागते. मधुमेह असलेल्या लोकांना फळे आणि भाज्या (Fruits and vegetables) खाण्याचा सल्ला दिला जातो कारण ते रक्तातील साखर राखण्यास मदत करते. तसेच फळांमध्ये नैसर्गिक शर्करा आणि कर्बोदके देखील असतात, म्हणून आहार संतुलित असणे आवश्यक आहे. … Read more