Banking Rules : सर्वसामान्यांना धक्का ..! RBI ने ‘त्या’ प्रकरणात तब्बल 8 बँकांवर केली कारवाई ; ठोठावला दंड

Banking Rules :  बँकिंग नियमांचे (banking rules) योग्य पालन न केल्यामुळे, RBI अनेकदा बँकांवर (banks) कारवाई करत असते. सध्या भारतीय रिझर्व्ह बँक सहकारी बँकांबाबत (Co-Operative Banks) अधिक खबरदारी घेत आहे.  आता रिझर्व्ह बँकेने एकाच वेळी आठ सहकारी बँकांवर कारवाई केली आहे. बँकिंगच्या काही तरतुदींचे पालन न केल्यामुळे रिझर्व्ह बँकेने 55 लाख रुपयांपर्यंतचा दंड ठोठावला आहे. या … Read more