तिजोरी फोडण्यात चोरटे अपयशी ठरल्याने मोठा अनर्थ टळला
अहमदनगर Live24 टीम, 13 फेब्रुवारी 2022 :- राहुरी तालुक्यातील मुळाडॅम फाटा येथील दि राहुरी अर्बन निधी संस्थेच्या कार्यालय फोडून रात्री दीड वाजण्याच्या सुमारास चोरी करण्याचा प्रयत्न झाला आहे. दरम्यान, हे चोरटे सीसीटीव्हीत कैद झाले आहेत. मात्र चोर्यांचा तपास लावण्यात व गुन्हेगारी रोखण्यास नव्यानेच पदभार स्वीकारलेले पोलीस निरीक्षक प्रताप दराडे हे अपयशी ठरल्याची संतप्त प्रतिक्रिया नागरिकांमधून … Read more