थेरगाव क्वीन म्हणतेय…‘मेरा ब्रँड अलग है, झुकेगा नहीं साला..’

अहमदनगर Live24 टीम,  12 फेब्रुवारी 2022 :-  थेरगाव क्वीन म्हणून गाजणाऱ्या मुलीची कमाल पाहा, पोलीस अटक करून नेत असतानाही तिनं ‘रील’ केलं. त्यातले शब्द असे.. ‘मोठी हस्ती आपन, किरकोळ थोडीये?’ १८ वर्षांची, किरकोळच दिसणारी निमशहरी मुलगी. साडेतीन सेकंदांच्या रील्सच्या लोकप्रियतेच्या जोरावर स्वत:ला ‘क्वीन’-‘डॉन’ म्हणवून घेऊ लागली. अर्वाच्य शिव्या देत ‘ॲटिट्यूड- डेअरिंग’च्या नावाखाली फाॅलोअर्सची संख्या वाढवते. … Read more