Smart TV : घरबसल्या थिएटरचा आनंद घेण्यासाठी आजच आणा Thomson QLED 4K TV, अगदी तुमच्या बजेटमध्ये
Smart TV : फ्रेंच कंझ्युमर इलेक्ट्रॉनिक्स ब्रँड थॉमसनने भारतात सणासुदीच्या आधी नवीन स्मार्ट टीव्ही लॉन्च केले आहेत. कंपनीने काल म्हणजेच 8 सप्टेंबर रोजी Google TV सह QLED मालिका टीव्ही सादर केला आहे. ज्यामध्ये 50 इंच, 55 इंच आणि सर्वात मोठे 65 इंच थॉमसन QLED स्मार्ट टीव्ही लाँच करण्यात आले आहेत. या ब्रँडने 4K टीव्हीच्या किंमतीत … Read more