Apple iPhone 15 Series : मोठे अपडेट ! iPhone 15 सीरिजचे फीचर्स झाले लीक, थंडरबोल्ट 3 सह जाणून घ्या विशेष गोष्टी…
Apple iPhone 15 Series : जगात स्मार्टफोन क्षेत्रात सर्वात मोठे नाव हे apple चे आहे. कारण हे एक सर्वात मोठा ब्रँड म्ह्णून ओळखले जाते. आत्तापर्यंत apple ने iPhone 14 सीरिज लॉन्च केली आहे. आता लवकरच बाजारात iPhone 15 सीरिजचे आगमन होणार आहे. असे म्हटले जात आहे की आयफोन 15 सीरीज या वर्षी सप्टेंबरपर्यंत लॉन्च होऊ … Read more