Train Ticket Rules : रेल्वेचे कोणतेही तिकीट रद्द करत असाल तर ‘हे’ नियम जाणून घ्या; नाहीतर बसणार मोठा आर्थिक फटका

Train Ticket Rules If you are canceling any train ticket

Train Ticket Rules : दररोज लाखो लोक एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी प्रवास (travel) करतात. यासाठी कोणी स्वतःच्या वाहनाने (own vehicle), कोणी बसने (travel by bus) तर कोणी अन्य वाहनाने (other vehicle) प्रवास करतात. पण ट्रेनचा (train) विचार केला तर भारतीय ट्रेनने (Indian train) प्रवास करणाऱ्यांची संख्या खूप जास्त आहे. दररोज मोठ्या संख्येने लोक रेल्वेने प्रवास … Read more