Personal Loan : वैयक्तिक कर्ज धारकांना मोठा झटका, RBI ने जारी नवे नियम !
Personal Loan : वैयक्तिक कर्ज घेणाऱ्यांसाठी महत्वाची बातमी आहे. RBI कडून याबाबतीत काही नियम जारी करण्यात आले आहेत. अशास्थितीत वैयक्तिक कर्ज घेताना काही अडचणींचा सामना करावा लागू शकतो. गेल्या महिन्यात पतधोरण सादर करताना RBI ने देशातील वाढत्या वैयक्तिक कर्जाबाबत चिंता व्यक्त केली होती आणि बँकांनी आपापल्या स्तरावर ते कमी करण्याचा प्रयत्न करावा असे म्हटले होते. … Read more