अहिल्यानगरमधील रेल्वे प्रवाशांसाठी खुशखबर ! शिर्डी ते तिरुपती दरम्यान चालवली जाणार विशेष एक्सप्रेस ट्रेन, वेळापत्रक पहा….

Shirdi - Tirupati Railway

Shirdi – Tirupati Railway : महाराष्ट्रातील तिरुपती बालाजीच्या भक्तांसाठी आनंदाची बातमी समोर आली आहे. ही बातमी अहिल्यानगर जिल्ह्यातील भाविकांसाठी अधिक खास ठरणार आहे कारण की रेल्वेने शिर्डी ते तिरुपती दरम्यान विशेष गाडी चालवण्याची मोठी घोषणा केली आहे. महाराष्ट्रातील कानाकोपऱ्यातील भाविक तिरुपती बालाजीच्या दर्शनासाठी श्रीक्षेत्र तिरुपतीला जातात. तिरुपती बालाजी हे भारतातील सर्वाधिक मोठे मंदिर आणि करोडो … Read more

खाटूश्याम आणि तिरुपतीला जाणाऱ्या भाविकांसाठी खुशखबर ! 14 जुलैपासून चालवली जाणार नवीन एक्सप्रेस, महाराष्ट्रातील कोणकोणत्या स्थानकावर थांबणार ?

Maharashtra Railway

Maharashtra Railway : महाराष्ट्रातील तिरुपती बालाजी आणि खाटूश्यामच्या भक्तांसाठी एक आनंदाची बातमी समोर येत आहे. जर तुम्हीही राजस्थान येथील खाटू श्याम भगवानच्या दर्शनासाठी किंवा तिरुपती बालाजीच्या दर्शनासाठी जाणार असाल तर तुमचा प्रवास सोयीचा होणार आहे. रेल्वे कडून एका नव्या विशेष एक्सप्रेस ट्रेन ची घोषणा करण्यात आली आहे. रेल्वे हिसार ते तिरुपती दरम्यान विशेष एक्सप्रेस ट्रेन … Read more

महाराष्ट्रातील भाविकांसाठी खुशखबर ! ‘या’ शहरातून तिरुपतीसाठी सुरू होणार नवीन एक्सप्रेस ट्रेन, वाचा कस असणार वेळापत्रक ?

Maharashtra Railway

Maharashtra Railway : तिरुपती बालाजीच्या दर्शनासाठी जाण्याचा प्लॅन आहे का? मग तुमच्यासाठी रेल्वेकडून एक आनंदाची बातमी समोर येत आहे. रेल्वेने तिरुपती बालाजीला दर्शनाला जाणाऱ्या महाराष्ट्रातील भाविकांसाठी एक नवीन विशेष एक्सप्रेस ट्रेन चालवण्याची मोठी घोषणा केली आहे. ही गाडी मराठवाड्यातून चालवले जाणार आहे आणि यामुळे मराठवाड्यातील भाविकांसाठी तिरुपती बालाजीला जाणे सोयीचे होणार आहे. मिळालेल्या माहितीनुसार, रेल्वे … Read more

रावसाहेब दानवेंना ‘ते’ विधान भोवणार? नाभिक समाज आक्रमक, दानवेंची अर्धी कटींग करणाऱ्याला २१ हजारांची ऑफर

जालना : केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवेंची (Raodsaheb Danve) यांनी नाभिक समाजाविषयी केलेले विधान चांगलेच महागात पडल्याचे समजत आहे. त्यांच्याविरोधात नाभिक समाजाने आक्रमक भूमिका घेतली आहे. दानवे यांनी राज्य सरकारवर (state government) टीका करताना या सरकारची अवस्था तिरुपती (Tirupati) येथील न्हाव्यांसारखी झाल्याचे सांगत, तिरुपतीमधील न्हावी डोक्यावर दोन-दोन वस्तारे मारून ग्राहकांना (customers) बसवून ठेवतात, तसे आघाडी … Read more