Whatsapp Tips : तुमचे व्हॉट्सअॅप अकाउंट दुसरा कोणीही वापरात नाहीना ? असेल तर ‘ह्या’ सोप्या पद्धतीने काही मिनिटांत शोधा
Whatsapp Tips : आजचा काळ हा सोशल मीडियाचा (social media) आहे आणि तो स्पष्टपणे दिसतही आहे, कारण जवळपास प्रत्येक व्यक्ती कोणत्या ना कोणत्या कारणासाठी सोशल मीडियाचा वापर करत असते. फेसबुक (Facebook) , इन्स्टाग्राम (Instagram) याशिवाय लोक व्हॉट्सअॅपचाही (WhatsApp) भरपूर वापर करतात. हे एक मेसेंजर अॅप आहे, ज्याद्वारे लोक मेसेज, व्हॉईस आणि व्हिडिओ कॉल करतात. त्याचबरोबर … Read more