Ration Card : रेशन कार्डवर मोफत गॅस सिलिंडरचा लाभ मिळवा, पण त्याआधी हे महत्वाचे काम लवकर करा
Ration Card : केंद्र आणि राज्य सरकारही आर्थिक नुकसान (Financial loss) भरून काढण्यासाठी पुढे येत आहेत, जेणेकरून लोकांना सक्षम करता येईल. तुमच्याकडे शिधापत्रिका असेल तर तुम्हाला चांगला लाभ मिळणार आहे. कारण सरकारने अशा लोकांना मोफत गॅस सिलिंडर (Free gas cylinder) देण्याची घोषणा केली आहे. अंत्योदय शिधापत्रिकाधारकांना वर्षाला तीन मोफत सिलिंडर देण्यात येणार असून त्यामुळे सरकारवर … Read more