Gold Price Update : सोने खरेदीदारांसाठी लॉटरी ; जाणून घ्या नवीन दर
Gold Price : जे लोक सोने (gold) किंवा चांदी (silver) खरेदी करण्याचा विचार करत आहेत त्यांच्यासाठी हे आवश्यक आहे. गेल्या काही दिवसांपासून सोन्या-चांदीच्या किमतीतील चढ-उताराच्या पार्श्वभूमीवर सध्या सोन्याचा भाव 52500 रुपये प्रति 10 ग्रॅम आणि चांदी 58,300 रुपये प्रति किलोच्या आसपास आहे. इतकेच नाही तर सोने 3700 रुपयांनी तर चांदी 21600 रुपयांनी स्वस्त होत आहे. … Read more