Top 5 stocks : एका आठवड्यात 63 टक्के पर्यंत बंपर परतावा देणारे टॉप 5 शेअर्स !

stocks

Top 5 stocks : शेअर मार्केट हे असे मार्केट आहे जिथून सामान्य नागरिक लिस्टेड कंपनीचे शेअर खरेदी आणि विक्री करू शकतात. शेअर मार्केटच्या मदतीने सामान्य लोकं सुद्धा मोठ-मोठ्या कंपन्यांमध्ये हिस्सेदारी मिळवू शकतात. परंतु शेअर मार्केट ही अशी जागा आहे जिथे जेवढ्या वेगाने पैसे येतात तेवढ्याच वेगाने ते जातात. शेअर मार्केटमध्ये आर्थिक जोखीम खूप असते, पण … Read more