IMD Alert Today : सावधान ! ‘या’ राज्यांमध्ये मेघगर्जनेसह मुसळधार पाऊस ; जाणून घ्या ताजे अपडेट्स
IMD Alert Today : काही दिवसांपासून देशातील हवामानात मोठा बदल होत आहे. यामुळे काही राज्यात मुसळधार पाऊस तर काही राज्यात कडक उन्हाळा पाहायला मिळत आहे तर आता भारतीय हवामान विभागाने 17 मार्चपर्यंत दिल्लीसह 12 राज्यांमध्ये मुसळधार पावसाचा तसेच पर्वतांवर बर्फवृष्टी आणि गडगडाटी वादळाचा इशारा दिला आहे. विभागाने दिलेल्या माहितीनुसार पुढील काही दिवस बिहार आणि झारखंडसह … Read more