IMD Alert : सावधान ! पुढील 24 तासांत 9 राज्यांमध्ये पाऊस तर 7 राज्यात थंडीच्या लाटेचा रेड अलर्ट ; वाचा सविस्तर
IMD Alert : देशात बदलत असणाऱ्या हवामानामुळे पुन्हा एकदा देशातील 9 राज्यांना हवामान विभागाने पावसाचा इशारा दिला आहे तर येणाऱ्या काही दिवसासाठी 7 राज्यांना थंडीच्या लाटेचा रेड अलर्ट दिला आहे. मिळालेल्या माहितीनुसार पुढील 24 तासात बिहार, झारखंडच्या काही भागात , मध्य प्रदेश आणि छत्तीसगडमध्ये पावसाची शक्यता असून 6 जानेवारी ते 10 जानेवारीपर्यंत उत्तर भारतात थंडी … Read more