Home Remedy: घसा खवखवणे आणि सूज येणे याचा त्रास होतो? तर खाताना आणि पिताना या गोष्टींची काळजी घ्या नाहीतर ..
Home Remedy: टॉन्सिल्स (Tonsils) सामान्यत प्रत्येकाच्या घशात असतात, परंतु काही कारणास्तव जेव्हा ते आकारात वाढतात तेव्हा घशात तीव्र वेदना जाणवते. टॉन्सिल्स, अनेक ऊतींनी बनलेले, घशाच्या मागील बाजूस (back of the throat) आणि कानाच्या (ear) थोडे खाली स्थित असतात. त्यात सूज आली, तर प्रचंड वेदना सहन कराव्या लागतात. त्याच्या मदतीने शरीरात पांढऱ्या रक्त पेशी तयार होतात. ज्यामुळे … Read more