Health Tips : तुम्ही टॉयलेट सीटवर जास्त वेळ बसत असेलतर ही बातमी वाचाच ; नाहीतर होणार ..
Health Tips : आज सोशल मीडियाच्या काळात अनेकजण तासन् तास बाथरूममध्ये बसून वेळ घालवत आहे. काही जण बाथरूममध्ये बसून पेपर वाचत असतात तर काही जण मोबाईल वापरात असतात. मात्र तुम्हाला हे माहिती आहे का टॉयलेटमध्ये जास्त वेळ बसल्याने तुम्ही अनेक गंभीर आजारांना बळी पडू शकता. तुमच्या माहितीसाठी जाणून घ्या कि तज्ज्ञांच्या मते, टॉयलेट सीटवर 10 … Read more