घरापासून २० किलोमीटरच्या परिसरात टोलनाका असल्यास आता टोल द्यावा लागणार नाही, ‘हे’ डॉक्युमेंट दाखवावे लागणार
Toll Tax Rule : कुठे लांब प्रवासाला जायचे असल्यास आपण त्या प्रवासादरम्यान आपल्याला किती टोल भरावा लागणार ? हे नक्कीच तपासतो. खरंतर देशभरात हजारो टोलनाके कार्यान्वित आहेत. अलीकडील काही वर्षांमध्ये देशात अनेक मोठमोठ्या महामार्गांची निर्मिती झाली आहे आणि या महामार्गांवर Toll प्लाझा सुद्धा तयार करण्यात आले आहेत. महामार्गांसाठी झालेला हजारो कोटी रुपयांचा खर्च भरून काढण्यासाठी … Read more