Bad breath: तोंडातून दुर्गंधी येत असेल तर वापरा ‘हे’ घरगुती उपाय
Bad breath: ओरल हायजीनमुळे (oral hygiene) तुमचे दात(Teeth), जीभ(tongue)आणि हिरड्या निरोगी (Gums healthy)राहण्यास मदत होते. यासोबतच श्वासाची दुर्गंधीही कमी होते, परंतु नियमित ब्रश आणि फ्लॉसिंग (Brushing and flossing) करूनही काही लोकांना श्वासाची दुर्गंधी (Bad breath) येते. यामुळे लोकांना त्यांच्या आजूबाजूच्या लोकांमध्ये लाज वाटू शकते. त्याचबरोबर दुर्गंधीमुळे लोकांचा आत्मविश्वासही कमी होतो. ज्या लोकांना श्वासाच्या दुर्गंधीची तक्रार असते त्यांना … Read more