Cold drinks: कोल्ड्रिंक्सच्या अतिसेवनाने कर्करोगाचा धोका वाढतो का? जाणून घ्या अभ्यासात काय आढळून आले…

Cold drinks:या कडक उन्हात शरीराला हायड्रेट ठेवणे अत्यंत आवश्यक आहे. शरीराला ताजेतवाने करण्यासाठी बहुतेक लोक थंड पेयांचे सेवन करतात. सोडा असलेले हे कोल्ड्रिंक्स (Cold drinks) तुम्हाला ताजेतवाने आणि पोटात थंडगार वाटतात, परंतु ते दररोज किंवा जास्त प्रमाणात सेवन करणे तुमच्या आरोग्यासाठी खूप हानिकारक (Too bad for health) असू शकते. विशेषत: तरुणांमध्ये कोल्ड ड्रिंक्सची वाढती आवड … Read more