Top 10 ELSS Mutual Funds : 3 वर्षांत तिप्पट परतावा ! बघा म्युच्युअल फंडच्या काही खास योजना !
Top 10 ELSS Mutual Funds : टॅक्स सेव्हर म्युच्युअल फंड देखील आयकर वाचवण्याचा एक मार्ग आहे. त्यांना इक्विटी लिंक्ड म्युच्युअल फंड (ELSS) असेही म्हणतात. यामध्ये फक्त 3 वर्षांसाठी गुंतवणूक करावी लागेल आणि 80C अंतर्गत आयकर सूट मिळू शकते. जर तुम्ही टॉप 10 ELSS म्युच्युअल फंडांच्या 3 वर्षांच्या रिटर्न्सवर नजर टाकली तर त्या सर्वांनी खूप चांगला … Read more