म्युच्युअल फंडच्या टॉप 10 योजना; गेल्या तीन वर्षात दिलायं बंपर परतावा
Top 10 Mutual Fund Schemes : आजकाल शेअर बाजारात मोठी तेजी आहे. म्युच्युअल फंडाच्या परताव्यावरही त्याचा परिणाम होतो आहे. आजच्या या लेखात आम्ही तुम्हाला म्युच्युअल फंड योजनांचा टॉप 10 स्कीम बद्दल माहिती देणार आहोत, ज्यांनी गेल्या तीन वर्षात चांगला परतावा दिला आहे. जर तुम्ही या योजनांमध्ये 3 वर्षांपूर्वी गुंतवणूक केली असती, तर अत्तापर्यंत तुमचे पैसे … Read more