Top 10 SUV : ऑक्टोबरमध्ये ‘या’ SUV चा बोलबाला ! जाणून घ्या ग्राहकांच्या मनावर कोण करत आहे राज्य
Top 10 SUV : भारतीय ऑटो मार्केटमध्ये मागच्या महिन्यात मोठ्या प्रमाणात विक्री झाली आहे. या काळात मार्केटमध्ये एसयूव्हीला प्रचंड मागणी पहिला मिळाली आहे. सणासुदीच्या काळात कंपन्यांनी ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी वेगवेगळ्या ऑफर्स जाहीर केले होते यामुळे मागच्या महिन्यात ग्राहकांनी भरपूर खरेदी केली आहे. आज आम्ही तुम्हाला ऑक्टोबरमध्ये विक्री होणाऱ्या टॉप 10 कार्सची माहिती देणार आहोत. Tata Nexon … Read more