Multibagger Shares : 3 वर्षात श्रीमंत ! एका लाखाचे झाले ‘इतके’ पैसे…
Multibagger Stocks : सध्या शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करणाऱ्यांची चांदी सुरु आहे. आठवड्याच्या पहिल्या दिवशी म्हणजेच सोमवारी हिताची एनर्जीचे शेअर्समध्ये कमालीची वाढ पाहायला मिळाली. हा मल्टीबॅगर स्टॉक शुक्रवारी वाढीसह बंद झाला होता. आज सकाळी 11 वाजता हा शेअर 1.92 टक्क्यांच्या वाढीसह 4,655.45 रुपयांवर व्यवहार करत होता. कंपनीला आयना रिन्युएबल पॉवरकडून कंत्राट मिळाल्यापासून त्यांचे शेअर्स वाढत आहेत. … Read more