Top electric scooters : दिवाळीच्या मुहूर्तावर कमी किंमतीत खरेदी करा ‘या’ ३ दमदार इलेक्ट्रिक स्कूटर, पहा यादी
Top electric scooters : देशात दिवाळीच्या (Diwali) मुहूर्तावर वाहनांची खरेदी वाढली आहे. त्यामुळे जर तुम्हीही इलेक्ट्रिक स्कूटर खरेदीच्या विचारत असाल तर तुमच्यासाठी खाली चांगले पर्याय आहेत. Ather 450X ही Ather स्कूटर भारतीय बाजारपेठेत अनेक वैशिष्ट्यांसह (Features) येते. आम्ही तुम्हाला सांगतो की यात 6 kW इलेक्ट्रिक मोटरसह 3.7 kWh लिथियम-आयन बॅटरी पॅक देखील मिळतो. तुम्ही एकदा … Read more