Top Smartphones : दमदार बॅटरी बॅकअप आणि 128 GB स्टोरेज असणाऱ्या ‘या’ स्मार्टफोन्सची किंमत 15,000 पेक्षाही कमी, पहा यादी

Top Smartphones : जर तुम्ही 128 GB स्टोरेज (Storage) आणि दमदार बॅटरी (Battery) बॅकअप असलेले स्मार्टफोन (Smartphone) जो 15 हजार रुपयांपेक्षा कमी किमतीतले स्मार्टफोन शोधत असाल तर ही खास बातमी तुमच्यासाठीच आहे. आजही बाजारात (Market) जास्त स्टोरेज असणारे परंतु ग्राहकांच्या (Customer) बजेटमध्ये असणारे स्मार्टफोन आहेत. त्यामुळे या ग्राहकांनी आजच आपल्या नजीकच्या स्मार्टफोन दुकानातून स्मार्टफोन खरेदी … Read more