Toyota Battery: 10 मिनिट बॅटरी चार्ज केल्यावर बाराशे किलोमीटर पळतील इलेक्ट्रिक गाड्या! ‘ही’ कंपनी बनवत आहे पावरफुल बॅटरी

toyota electric battery

Toyota Battery:- पेट्रोल आणि डिझेल यांच्या वाढत्या किमतीच्या पार्श्वभूमीवर तसेच प्रदूषणासारख्या समस्यांमुळे आता अनेक वाहन निर्मिती क्षेत्रातील कंपन्या इलेक्ट्रिक वाहनांच्या निर्मितीकडे मोठ्या प्रमाणावर वळले आहेत. यामध्ये कार तसेच दुचाकी आणि इलेक्ट्रिक स्कूटर यांचे देखील  निर्मिती मोठ्या प्रमाणावर होत असून बाजारपेठेमध्ये अनेक प्रकारची इलेक्ट्रिक वाहने दाखल होत आहेत. तसेच ग्राहकांकडून देखील या इलेक्ट्रिक वाहनांना पसंती मिळत … Read more