पेट्रोल व बॅटरीवर चालणारी नवीन इनोव्हा हायक्रॉस अहमदनगर शहरात लॉन्च ! Toyota Innova Hycross 2023
Toyota Innova Hycross 2023 :- पेट्रोल व बॅटरीवर चालणार्या नवीन इनोव्हा हायक्रॉसचे अनावरण केडगाव एमआयडीसी येथील वासन टोयोटा शोरुममध्ये माजी मंत्री शिवाजी कर्डिले, आमदार अरुणकाका जगताप व आमदार संग्राम जगताप यांच्या हस्ते पार पडले. यावेळी नवीन इनोव्हा हायक्रॉस हे वाहन पाहण्यासाठी कारप्रेमी ग्राहकांनी मोठी गर्दी केली होती. अनावरण कार्यक्रमाप्रसंगी उपमहापौर गणेश भोसले, विनायक देशमुख, अक्षय … Read more