नितीन गडकरींनी धुराऐवजी पाणी सोडणारी ही कार लॉन्च केली, एका चार्जवर 650 चा प्रवास !
Toyota Mirai :- तुमच्या गाडीचा सायलेन्सर धुराच्या ऐवजी पाण्यामधून कसा बाहेर पडतो याची कल्पना करा, होय आता हे खरे आहे. केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी (Transport Minister Nitin Gadkari) यांनी स्वत: देशातील अशी पहिली कार लॉन्च केली आहे. टोयोटा किर्लोस्कर मोटरची टोयोटा मिराई (Toyota Mirai) नितीन गडकरी यांच्या हस्ते लॉन्च करण्यात आली … Read more