Ration card News : रेशन कार्ड धान्य वाटपासाठी सरकारचे कठोर नियम, जाणून घ्या काय आहेत नियम?
Ration card News : रेशन कार्ड धारकांसाठी (Ration card holder) सरकाकडून वेळोवेळी नियम बदलले जातात. कोरोना काळात राज्य आणि केंद्र सरकाकडून (State and Central Goverment) मोफत धान्य वाटप करण्यात आले होते. मात्र काही रेशन कार्ड धान्य वाटप करणारे काटेदार (Ration card grain distribution thorns) आहेत ते या धान्यामध्ये वाटप करताना गैरव्यवहार करतात त्यांच्यासाठी सरकारने कठोर … Read more