ये हुई ना बात…! ट्रॅक्टर चालवण्यासाठी डिझेलची आवश्यकताचं नाही ; आता गाईच्या शेणापासून चालणार ट्रॅक्टर
Tractor Can Run Cow Dung : अलीकडे शेतीमध्ये यांत्रिकीकरणाचा वापर मोठा वाढला आहे. खरं पाहता पिकाच्या पेरणीपूर्व मशागतीपासून ते काढणीपर्यंत आता यंत्रांचा वापर होऊ लागला आहे. यामध्ये सर्वाधिक उपयोग हा ट्रॅक्टरचा होतो. वेगवेगळी यंत्रे वापरून ट्रॅक्टरच्या साह्याने अलीकडे शेतीची कामे केली जात आहे. निश्चितच ट्रॅक्टरच्या सहाय्याने शेतीची कामे केली जात असल्याने शेतकऱ्यांचा वेळ वाचत आहे, … Read more