Traffic New Rule : वाहतुकीच्या नियमांत बदल! नियम मोडल्यास होईल 25,000 रुपयापर्यंतचा दंड, जाणून घ्या नवीन नियम

Traffic New Rule : देशभरातील वाहतुकीबाबत सरकारकडून काही नियम बनवण्यात आले आहेत. जर हे नियम मोडल्यास वाहतूक पोलिसांकडून दंड देखील आकाराला जातो. अनेकजण वाहन चालवत असताना वाहतुकीचे नियम मोडतात अशा लोकांकडून दरवर्षीं लाखो रुपयांचा दंड आकाराला जातो. सध्या देशभरातील रस्ते अपघाताचे प्रमाण कमी करण्यासाठी वाहतूक पोलिसांकडून नियमांचे काटेकोरपणे पालन केले जात आहे. तसेच नियम मोडणाऱ्यांकडून … Read more

Traffic New Rule : १ मार्चपासून वाहतुकीचे नियम बदलले, या चुका केल्यास भरावा लागणार दंड; जाणून घ्या नवीन नियम

Traffic New Rule : जर तुमच्याकडेही वाहन असेल तर तुमच्यासाठी महत्वाची बातमी आहे. कारण आरटीओकडून वाहतुकीच्या नियमांमध्ये १ मार्चपासून बदल करण्यात आला आहे. जर तुम्ही नवीन नियम जाणून घेतले नाहीत तर तुम्हालाही मोठा दंड होऊ शकतो. वाहन चालवण्यासाठी तुमच्याकडे ड्राइव्हिंग लायसन्स असणे आवश्यक आहे. जर तुम्ही विना लायसन्स वाहन चालवत असाल तर तुमच्याकडून दंड आकाराला … Read more