पुण्यात तयार होणार 3 नवीन रस्ते ! हिंजवडी आणि मुळशीमधील वाहतूक कोंडी कायमची संपणार, कसे असणार नवीन रोड ?

Pune News

Pune News : पुणेकरांसाठी एक महत्त्वाची बातमी समोर येत आहे. खरे तर गेल्या काही वर्षांपासून पुण्यात वाहतूक कोंडीची समस्या मोठी अवघड बनली आहे. राज्याचे सांस्कृतिक राजधानी आणि शिक्षणाचे माहेरघर म्हणून ख्यातनाम असणाऱ्या पुण्यात अलीकडे वाहतूक कोंडीचे प्रमाण वाढले आहे आणि यामुळे पुणेकरांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागतोय. हिंजवडी आणि मुळशी सारख्या भागांमध्ये वाहतूक कोंडीचे प्रमाण … Read more

पुणे – सोलापूर हायवे वरील वाहतूक कोंडी फुटणार ! ‘या’ प्रकल्पाला मंजुरी

Pune News

Pune News : पुणेकरांसाठी आनंदाची बातमी समोर येत आहे. ती म्हणजे पुणे-सोलापूर राष्ट्रीय महामार्गावरील वाहतूक कोंडी आता दूर होणार आहे. ट्रॅफिक जॅम दूर करण्यासाठी आता ऐतिहासिक पाऊल उचलण्यात आले आहे. मिळालेल्या माहितीनुसार, हडपसर ते यवतदरम्यान सहामार्गी उड्डाणपुलाला मंजुरी देण्यात आली आहे. महाराष्ट्र राज्य मंत्रिमंडळाने हडपसर ते यवत दरम्यान 5 हजार 262 कोटी रुपये खर्चाच्या भव्य … Read more

प्रतीक्षा संपली ! महाराष्ट्रातील ‘हा’ महत्त्वाचा घाट मार्ग अखेर वाहतुकीसाठी सुरू, 40 मिनिटांचा प्रवास आता फक्त 15 मिनिटात

Maharashtra Ghat Marg

Maharashtra Ghat Marg : गेल्या काही वर्षांमध्ये महाराष्ट्रात विविध रस्ते विकासाच्या प्रकल्पांची कामे पूर्ण झाली आहेत. अशातच आता मुंबईहून कोकणात जाणाऱ्या चाकरमान्यांसाठी एक आनंदाची बातमी समोर येत आहे. ती म्हणजे कोकणातील एक महत्त्वाचा घाट मार्ग अखेर वाहतुकीसाठी सुरू झाला आहे. यामुळे प्रवाशांचा प्रवास वेगवान होईल आणि जलद गतीने मुंबईहून कोकणात आणि कोकणातून मुंबईला येता येणे … Read more

हे नियम तुम्हाला माहित आहेत का ? चप्पल किंवा स्लीपर घालून बाईक चालवली तर दंड ? लुंगी बनियान घालून…

Traffic Challan

Traffic Challan : आजची ही बातमी कार, बाईक चालवणाऱ्या वाहनधारकांसाठी खूपच कामाची ठरणार आहे. खरंतर जगातील प्रत्येक देशात वाहन चालवण्याचे काही नियम असतात. वाहन चालवण्यासाठी फक्त ड्रायव्हिंग लायसन्स असणेच पुरेसे नसते तर वाहनधारकांना सरकारने ठरवून दिलेल्या ट्रॅफिकच्या नियमांचे देखील पालन करावे लागते. भारतातही मोटर वाहन कायदा अस्तित्वात आहे. या कायद्यात वेळोवेळी सरकारकडून बदलही केले जात … Read more

ब्रेकिंग ! पुणे शहरातील वाहतुकीत मोठा बदल, पुणे-नगर सहित ‘या’ मुख्य मार्गांवर काही वाहनांना प्रवास करता येणार नाही, पहा….

Pune News

Pune News : पुणे ही महाराष्ट्राची सांस्कृतिक राजधानी. अलीकडे या शहराला आयटीआय म्हणूनही ओळखले जाते. हे शहर शिक्षणाचे माहेरघर म्हणूनही चिरपरिचित आहे. पण, दिवसेंदिवस शहरात आणि उपनगरात वाहतूक कोंडीची समस्या जटील बनत चालली आहे. वाहतूक कोंडीमुळे सर्वसामान्यांना मोठा फटका बसत आहे. यामुळे अपघातांच्या संख्येत देखील वाढ झाली आहे. वाढती लोकसंख्या अन वाढती वाहनांची संख्या यामुळे … Read more

Traffic Rules 2023 : नागरिकांनो .. वाहन चालवताना चुकूनही ‘ह्या’ चुका करू नका नाहीतर होणार ..

Traffic Rules 2023 : आज सरकारकडून दररोज होणाऱ्या रस्ते अपघात कमी करण्यासाठी काही वाहतुकीचे नियम तयार करण्यात आले आहे. जे वाहन चालवताना पाळणे अत्यंत गरजेचे आहे. मात्र आज अनेकदा असं दिसून येते कि काही लोक वाहन चालवताना जाणूनबुजून किंवा नकळत मोठ्या प्रमाणात नियम मोडतात त्यामुळे अपघाताचा धोका वाढतो. आम्ही तुम्हाला सांगतो लोक वाहतुकीचे नियम पाळावेत … Read more