चप्पल घालून टू-व्हीलर चालवल्यास ट्रॅफिक पोलीस दंड आकारतात का? पहा काय सांगतोय वाहतुकीचा नियम
Traffic Rule India : दुचाकी अर्थातच टू व्हीलर चालवणाऱ्यांसाठी आजची ही बातमी विशेष खास आहे. वास्तविक, देशात टू व्हीलर चालवणाऱ्यांची संख्या विशेष उल्लेखनीय आहे. कमी अंतरावरील प्रवासासाठी तसेच दैनंदिन प्रवासासाठी प्रवासी अधिक तर टू व्हीलर चा वापर करतात. टू व्हीलर ने प्रवास लवकर होतो. टू व्हीलरने गर्दी मध्ये देखील लवकर प्रवास करता येणे शक्य होते. … Read more