Traffic Rules : पोलीस गाडीची चावी काढू शकतात का ? रस्त्यावर काय आहेत तुमचे अधिकार ; जाणून घ्या सर्वकाही एका क्लीकवर
Traffic Rules : रस्त्यावर गाडी चालवताना अनेक नियम (rules) पाळावे लागतात. या नियमांचे पालन करण्यात अयशस्वी झाल्यास दंड किंवा शिक्षा देखील होऊ शकते. काही वेळा आपल्याकडून होणाऱ्या चुका अगदी लहान असल्या तरी वाहतूक पोलीस (traffic police) आपल्याला त्रास देतात. अशा परिस्थितीत, वाहतूक नियमांशी संबंधित आपल्या अधिकारांबद्दल जाणून घेणे महत्वाचे आहे. हे पण वाचा :- Gold … Read more